"हिमनदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''हिमनदी''' अथवा बर्फाची नदी ही शब्दश: बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ''ग्लेशियर'' असे म्हणतात. हिमनदीचे थोडे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते त्यानेपण वरती बर्फाचे अस्तर राहतेच. या बर्फाच्या अस्तरालाअस्तराच्या तळावर या पाण्याचा वंगणासारखा परिणाम (Lubrication) लागू होउनहोऊन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा अस्तरथर उताराच्या उतारावरदिशेने चालताघसरू होतोलागतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे गतीवेग नसलीनसला तरी हाया हिमनदी मध्येहिमनदीमध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलतातहलते. अश्या हिमनद्या [[हिमालय]], [[आल्प्स]], [[आन्देस|अँडीझ]], [[रॉकी पर्वतरांग|रॉकी]], [[हिंदुकुश पर्वतरांग]] अश्याया पर्वत रांगांमध्ये आहेत. तसेचयाशिवाय ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशातहीप्रदेशांतही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.
 
{{wide image|155 - Glacier Perito Moreno - Panorama de la partie nord - Janvier 2010.jpg|1400px|अर्जेंटिनामधील मोरेनो हिमनदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/हिमनदी" पासून हुडकले