"हिमनदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: fy:Gletsjer
No edit summary
ओळ १:
'''हिमनदी''' अथवा बर्फाची नदी ही शब्दश: बर्फाची नदी असते. याला इंग्रजीत ''ग्लेशियर'' असे म्हणतात. हिमनदीचे पाणी वितळून ते नदीच्या तळापाशी जाते त्याने बर्फाच्या अस्तराला वंगणासारखा (Lubrication) लागू होउन घर्षण कमी होते व अतिप्रचंड बर्फाचा अस्तर उतारावर चालता होतो. सामान्य नदी/ओहोळाप्रमाणे गती नसली तरी हा हिमनदी मध्ये हे बर्फाचे अस्तर वार्षिक २ ते २.५ किमी पर्यंत हलतात. अश्या हिमनद्या [[हिमालय]], [[आल्प्स]], [[आन्देस|अँडीझ]], [[रॉकी पर्वतरांग|रॉकी]], [[हिंदुकुश पर्वतरांग]] अश्या पर्वत रांगांमध्ये आहेत. तसेच ध्रुवीय प्रदेशात अतिथंडीमुळे सपाट प्रदेशातही हिमनद्या आढळतात. ध्रुवीय प्रदेशातील हिमनद्या आकाराने व लांबीनेही मोठ्या असतात. [[जागतिक तापमानवाढ|जागतिक तापमानवाढीने]] हिमनद्यांच्या वितळ्याचा वेग बऱ्याच प्रमाणात वाढला आहे.
 
Image:{{wide image|155 - Glacier Perito Moreno Glacier- PatagoniaPanorama Argentinade Lucala Galuzzipartie 2005nord - Janvier 2010.JPGjpg|1400px|अर्जेंटिनामधील मोरेनो हिमनदी}}
 
<gallery>
Image:Baltoro glacier from air.jpg|काराकोरम मधील बालतोरो हिमनदी
Image:Perito Moreno Glacier Patagonia Argentina Luca Galuzzi 2005.JPG|अर्जेंटिनामधील मोरेनो हिमनदी
Image:Grosser Aletschgletscher 3178.JPG|स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध अलेत्श हिमनदी
</gallery>
"https://mr.wikipedia.org/wiki/हिमनदी" पासून हुडकले