"नोबेल पारितोषिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
ऑक्टोबर २००६ पर्यंत एकूण ७६३ व्यक्तींना ७८१ नोबेल पुरस्कार देण्यात आले आहेत.
== पार्श्वभूमी ==
आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल या स्वीडीशस्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी ही पारितोषिके दिली जातात. ही पारितोषिके जगात सर्वोच्च सन्मानाची समजली जातात. आल्फ्रेड नोबेल याच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजेच [[१० डिसेंबर]], [[इ.स. १९०१]] पासून ही पारितोषिके देण्यास सुरूवातआरंभ झालीझाला. भौतिकी, रसायनशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान (वैद्यक), साहित्य आणि आंतरराष्ट्रीय बंधुभावाचे संवर्धन (शांतता) या क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना (क्वचित संस्थांना) ही पारितोषिके दिली जातात.
 
इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ [[स्वीडन]]च्या मध्यवर्ती बॅंकेनेबँकेने (रिक्स बॅंकेनेबँकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवातसुरुवात केली.
 
इ.स. १९६९ पासून आल्फ्रेड नोबेल याच्या स्मरणार्थ [[स्वीडन]]च्या मध्यवर्ती बॅंकेने (रिक्स बॅंकेने) अर्थशास्त्रातील मौलिक कार्यासाठी सहावे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात केली.
=== नोबेल याच्या मृत्यूपत्रातील तरतूदी ===
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूनंतर इ.स. १८९७ साली त्याचे मृत्यूपत्रमृत्युपत्र उघडून पाहण्यात आले व चार वर्षांनंतर ते कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले. या मृत्यूपत्रानुसारमृत्युपत्रानुसार त्याने कमावलेल्या अमाप संपत्तीचा मोठा हिस्सा (३.१ कोटी स्वीडीशस्वीडिश क्रोनार) नोबेल निधीसाठी ठेवलेला होता. हा निधी सुरक्षित ठेवींमध्ये गुंतवून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या ६० ते ७० टक्के रकमेचे पाच सारखे भाग करून प्रत्येक क्षेत्रातील पारितोषिकासाठी देण्याचे आल्फ्रेडने आपल्या मृत्यूपत्रात सुचविले होते.
 
या मृ्त्यूपत्रामध्येमृ्त्युपत्रामध्ये कोणकोणत्या कार्यक्षेत्रात व कोणकोणत्या निकषांवर पारखून पारितोषिके द्यावीत याचेही त्याने विवेचन करून ठेवले होते. त्यासाठी आवश्यक ते स्पष्टीकरण करणारे नियम व प्रशासकीय तपशील हे मृत्यूपत्राचेमृत्युपत्राचे विश्वस्त, पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी व नोबेल यांचे कुटुंबीय यांनी चर्चा करून तयार केले व स्वीडनच्या राजाने याला [[इ.स. १९००]] साली मान्यता दिली.
 
आल्फ्रेड नोबेलच्या मृत्यूपत्रान्वयेमृत्युपत्रान्वये भौतिकी व रसायनशास्त्रातील पारितोषिके देण्याचा अधिकार द रॉयल स्वीडीशस्वीडिश ॲकेडेमीॲकॅडमी ऑफ सायन्सेसकडे, वैद्यकशास्त्राचे पारितोषिक देण्याचा अधिकार द रॉयल कॅरोलिन मेडिको-सर्जिकल इन्स्टिट्यूटकडे, साहित्याचे पारितोषिक देण्याचा अधिकार द स्वीडीशस्वीडिश ॲकेडेमीकडेॲकॅडमी तसेच नॉर्वेच्या संसदेने (स्टोर्टींगस्टोर्टिंग) नेमलेली द नॉर्वेजियन नोबेल कमिटी या चार संस्थांकडे ही पारितोषिके देण्याचे अधिकार आहेत. पारितोषिकासंबंधीचा निर्णय घेण्याचे व तो जाहीर करण्याचे काम या संस्था करतात. पारितोषिके देण्याचा निर्णय घेण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या मदतीसाठी तीन ते पाच सदस्यांची समिती नेमण्यात येते. या समित्या जरूर वाटल्यास इतर तज्ञांनाहीतज्‍ज्ञांनाही चर्चेसाठी बोलावू शकतात. पारितोषिकासाठी सुचविण्यात आलेल्या उमेदवाराच्या कार्याचे मूल्यमापन करून या समित्या आपला निर्णय देतात पण हा निर्णय मानणे संस्थांवर बंधनकारक नसते.
 
मृत्यूपत्रातीलमृत्युपत्रातील तरतूदीनुसारतरतुदीनुसार नोबेल प्रतिष्ठान स्थापण्यात आले असून ही संस्था नोबेल निधीची कायदेशीर मालक आहे. वरील चार संस्थांच्या सहकार्याने ही संस्था सर्व प्रशासकीय कामे संयुक्तपणे पाहते. इतर सर्व नोबेल संस्था प्रतिष्ठानच्या नियंत्रणाखाली आहेत मात्र पारितोषिकांच्या निवाड्याशी आणि त्यासंबंधीच्या कार्याशी प्रतिष्ठानचा काहीही संबंध नसतो.
 
== नामांकन ==
Line २० ⟶ २१:
* आधीचे नोबेल पारितोषिक विजेते.
* पारितोषिके देणाऱ्या संस्थांचे सभासद.
* खासकाही उल्लेखिलेल्याविशिष्ट विद्यापीठांचे आणि महाविद्यालयांचे तसेच पारितोषिके देणाऱ्या संस्थांनी खास निमंत्रित केलेले त्या त्या क्षेत्रातील प्राध्यापक.
* साहित्याच्या पारितोषिकासाठी लेखकांच्या काही प्रातिनिधिक संघटनांचे सभासद.
* द स्वीडीशस्वीडिश ॲकेडेमीशीॲकॅडमीशी तुल्य अशा संस्थांचे सभासद.
* शांततेच्या पारितोषिकासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या काही संसदीय व इतर संस्थांचे सभासद उमेदवारांची शिफारस करू शकतात.
* उमेदवारांच्या नावाची शिफारस केवळ व्यक्तीलाच करता येते संस्थेला नाही, मात्र अनेक पात्र व्यक्ती संयुक्तपणे शिफारस करू शकतात.
 
पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडून पात्र व्यक्तींना नावे सुचविण्याविषयी विनंतीपत्रे पाठविली जातात. त्यांनी संबंधित कागदपत्रांसह आपल्या शिफारसीशिफारशी १ फेब्रुवारीच्या आत पाठवायच्या असतात. १ फेब्रुवारीपासून नोबेल समित्यांचे काम सुरू होते व सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये समित्या आपल्या शिफारसीशिफारशी पारितोषिके देणाऱ्या संस्थांकडे पाठवितात. या संस्था १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करतात. नावे सुचविली जाण्यापासून ते अंतिम निर्णयापर्यंत होणारे वादविवाद, चर्चा, मतदान इत्यादी बाबतीत गुप्तता राखली जाते. नोबेल पारितोषिकांच्या निर्णयाविरूद्धनिर्णयाविरुद्ध दाद मागता येत नाही.
 
== नामांकन आणि प्रदान प्रक्रिया ==
 
३००० लोक साधारणतः पुरस्कारासाठी नामांकननामांकने पाठवतात. त्यापैकी नोबेल समिती ठरावीक नामांकने निवडते.
 
== पूर्व विजेते ==
 
== नोबेल पुरस्कार नाकारणाऱ्या व्यक्ती ==
* चार व्यक्तींनी हा पुरस्कार नाकारण्याचे आवाहन त्यांच्या सरकारतर्फे करण्यात आल्यामुळे नाकारला. यापैकी तीन [[जर्मन]] ([[हिटलर]]मुळे) होते, तर चौथी व्यक्ती [[रशियन]] लेखक बोरीस पास्तेर्नाक (साहित्यातील नोबेल) याने सरकार सूड उगवेल या भीतीपोटी हा पुरस्कार नाकारला.{{संदर्भ हवा}}
* उत्तर व्हियेतनाम:व्हियेतनामच्या लु डक थो याने (शांततेचे नोबेल) शांतता प्रस्थापित न झाल्यामुळे नाकारलानाकारले.{{संदर्भ हवा}}
 
== हे सुद्धा पहा ==