"अरुंधती रॉय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८७ बाइट्सची भर घातली ,  ७ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: et:Arundhati Roy)
खूणपताका: अमराठी योगदान
छो
 
===पार्श्वभूमी आणि जीवन===
अरुंधती रॉय यांचा जन्म भारतात शिलाँग, मेघालय येथे झाला. त्यांचे वडिलहिंदूधर्मीय वडील रणजीतरणजित रॉय हे हिंदूधर्मीय चहामळ्याचे बागायतदार तर आई मेरी रॉय या मल्याळी ख्रिश्चन आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या होत्या. त्यांचेअरुंधती रॉय यांचे बालपण केरळमध्ये अयमानम येथे गेले. कोट्टायम आणि तमिळनाडूतील लव्हडेल येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नवी दिल्लीतील स्कूल ऑव्हऑफ आर्किटेक्चर येथे त्यांनी वास्तुविशारदाचा अभ्यासक्रम केला,; तेथेच वास्तुविशारद गेरार्ड डाकुन्हा यांच्याशी त्यांची भेट झाली. ते त्यांचे पहिले पती होत.
 
दुसरे पती चित्रपटनिर्माते प्रदीप किशन यांच्याशी रॉय यांची भेट इ.स. १९८४ मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी किशन यांच्या पुरस्कारप्राप्त चित्रपट मेसी साहब मध्येया पुरस्कारप्राप्त चित्रपटामध्ये एका ग्रामीण मुलीची भूमिका केली होती. द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीच्या यशानंतर आर्थिक स्थैर्य प्राप्त होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी नोकरी केली, क्लासेस घेतले.
 
===साहित्यिक कारकीर्द===
 
कारकीर्दीच्या सुरूवातीच्या काळात अरूंधतीअरुंधती रॉय यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी काम केले, इन विच एनी गिव्हजगिव्ह्‌ज इट दोज वन्स (१९८९) या स्वानुभावावर आधारित चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहीलीलिहिली. इलेक्ट्रिक मून (१९९२) ची पटकथाही त्यांनी लिहिली.
 
शेखर कपूर यांच्या बॅंडिट क्विनवरक्वीन या चित्रपटावर केलेल्या टिकेनेटीकेने अरूंधती रॉय प्रथम प्रकाशझोतात आल्या.
 
द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही कादंबरी १९९२ मध्ये त्यांनी लिहायला सुरूवात केली आणि १९९६ मध्ये त्यांनी ती पूर्ण केली. या आत्मचरित्रात्मक कादंबरीने १९९७ चा बुकर पुरस्कार प्राप्त केला आणि त्यावर्षीच्या नोंद घेण्याजोग्या पुस्तकांमध्येही त्यांच्या या कादंबरीला स्थान मिळाले.
५५,४६६

संपादने