"एमिली ब्राँटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''एमिली जेन ब्राँटी''' ([[जुलै ३०]], [[इ.स. १८१८|१८१८]] - [[डिसेंबर १९]], [[इ.स. १८४८|१८४८]]) ही इंग्लिश कादंबरीकार आणि कवयित्री होती. ''वुदरिंग हाईट्स'' ही तिची कादंबरी इंग्रजी साहित्यातील अभिजात कलाकृती मानली जाते. चार ब्राँटी भावंडांपैकी एमिलीचा क्रमांक तिसरा लागतो. एलिस बेल या टोपणनावाने एमिलीने लेखन केले.
 
 
एमिली जेन ब्राँटी ([[जुलै ३०]], [[१८१८]] - [[डिसेंबर १९]], [[१८४८]]) ही इंग्लिश कादंबरीकार आणि कवयित्री होती. ''वुदरिंग हाईट्स'' ही तिची कादंबरी इंग्रजी साहित्यातील अभिजात कलाकृती मानली जाते. चार ब्राँटी भावंडांपैकी एमिलीचा क्रमांक तिसरा लागतो. एलिस बेल या टोपणनावाने एमिलीने लेखन केले.
 
{{DEFAULTSORT:ब्राँटी, एमिली}}