"तन्वीर सन्मान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[डॉ. श्रीराम लागू ]]आणि [[दीपा लागू ]] यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने "तन्वीर सन्मान' हा पुरस्कार श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रूपवेध या संस्थेतर्फे दिला जातो.
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]] मध्येया दिवशी पं. [[सत्यदेव दुबे]] यांना दिला गेला.
* ९ डिसेंबर २०१२ सालीरोजी हा पुरस्कार [[गिरीश कर्नाड]] यांना देण्यात आला. हा नववा तन्वीर पुरस्कार होता.
 
या शिवाय पुरस्काराच्या 'तन्वीर रंगधर्मी' हा पुरस्कारही दिला जातो.
[[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]]मध्ये हा पुरस्कार अभिनेता [[गजानन परांजपे]] यांना दिला गेला
 
या शिवाय संस्थेतर्फे 'तन्वीर रंगधर्मी' (तन्वीर नाट्यधर्मी) हा पुरस्कारही दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ३० हजार असे आहे.
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २००८]]मध्ये रोजी हा पुरस्कार अभिनेता [[गजानन परांजपे]] यांना दिला गेला
* [[डिसेंबर ९]] [[इ.स. २०१२]] रोजी हा पुरस्कार नाट्य संहिता लेखन, दिग्दर्शन, संगीत दिगदर्शन आणि अभिनय या सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रदीप वैद्य यांना दिला गेला..
==पुरस्काराचे स्वरूप==
एक लाख रुपये रोख.
 
 
{{विस्तार}}