"इंद्रकुमार गुजराल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४३:
 
===आणीबाणी===
[[जून १२]], [[इ.स. १९७५]] रोजी ते माहिती आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधींची १९७१ मध्ये झालेली [[लोकसभा|लोकसभेवरील]] निवडणूक काही तांत्रिक कारणांवरून रद्दबादल ठरवली आणि त्यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवायला बंदी घातली. त्यानंतर इंदिरा गांधींचा मुलगा [[संजय गांधी]] याने [[दिल्ली]]शेजारील [[उत्तर प्रदेश]] आणि [[हरियाणा]] या राज्यांमधील इंदिरा गांधी समर्थकांचे त्यांच्या समर्थनार्थ विशाल मेळावे दिल्ली शहरात आयोजित केले.असे म्हटले जाते की तेव्हा संजयने इंद्रकुमार गुजराल यांना त्या मेळाव्यांना सरकारी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर प्रसिद्धी देण्याचा आदेश दिला. परंतु संजय हा केवळ पंतप्रधानांचा मुलगा होता आणि तो कोणतेही घटनात्मक पद भूषवित नसल्याने त्यांनी त्याचा आदेश पाळायला स्पष्टपणे नकार दिला. त्या कारणामुळे त्यांचे यांचे खाते बदलून त्यांना नियोजन खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले, असेही म्हटले जाते. [[इ.स. १९७६]] मध्ये सरकारने त्यांना भारताचे [[सोव्हियेट संघ|सोव्हियेट संघातील]] राजदूत म्हणून नेमले. ते त्या पदावर [[इ.स. १९८०]]पर्यंत होते.<ref name="संसद"/>
 
===राजकारणातील दुसरा डाव===