"इंद्रकुमार गुजराल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४०:
==राजकीय कारकीर्द==
===सुरुवात===
त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात [[दिल्ली महानगरपालिका|दिल्ली महानगरपालिकेपासून]] झाली. [[इ.स. १९५९]] ते [[इ.स. १९६४]] या काळात त्यांनी महानगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणून काम बघितले. [[इ.स. १९६४]] मध्ये ते [[राज्यसभा|राज्यसभेवर]] [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]च्या तिकिटावर निवडून गेले. [[इ.स. १९६७]]मध्ये तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींनी]] त्यांना संसदीय कामकाज आणि दळणवळण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून नेमले. नंतरच्या काळात त्यांनी माहिती आणि प्रसारण, नगरविकास आणि दूरसंचार या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम केले.<ref name="संसद">{{दुवा=http://www.parliamentofindia.nic.in/ls/lok12/biodata/12PN04.htm|शीर्षक=१२ व्या लोकसभेच्या संकेतस्थळावरील गुजराल यांचे चरित्र|भाषा=इंग्रजी|प्रकाशक=भारतीय संसद|ॲक्सेसदिनांक=३० नोव्हेंबर, २०१२}}</ref>
 
===आणीबाणी===