"इंद्रकुमार गुजराल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
चित्र बदलले
ओळ ७७:
 
== निधन ==
गुजराल छातीच्याफुप्फुसांच्या विकारांनीविकाराने त्रस्त होते. निधनापूर्वी ते वर्षभरापासून त्यांना डायलिसीसवर ठेवण्यात आले होते. या१९ आजारातूननोव्हेंबर ते२०१२ बाहेर पडू शकले नाहीत.ला तब्येत अधिक ढासळल्याने त्यांना गुडगाव येथील मेदांता इस्पितळात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.esakal.com/esakal/20121130/5024763572727804284.htm|शीर्षक=माजी पंतप्रधान गुजराल यांचे निधन|दिनांक=३० नोव्हेंबर, २०१२|प्रकाशक=[[सकाळ]]|ॲक्सेसदिनांक=३० नोव्हेंबर, २०१२}}</ref> [[नोव्हेंबर २९]], [[इ.स. २०१२]] रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज तत्काळ स्थगित करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17429002.cms|शीर्षक=माजी पंतप्रधान गुजराल यांचे निधन|दिनांक=३० नोव्हेंबर, २०१२|प्रकाशक=[[महाराष्ट्र टाईम्स]]|ॲक्सेसदिनांक=३० नोव्हेंबर, २०१२}}</ref>
 
==संदर्भ==