"विकिपीडिया:चावडी/इतर चर्चा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
नवीन पर्व
ओळ १,०६६:
==मराठी विकिपिडीयाशी बंडखोरी ==
माहितगार ह्याची मराठी विकिपीडिया बाबतच्या बंधील्कीत खोट आहे का ? येथे कोणी मराठी विकिपीडिया वाढवण्या साठी प्रयत्न करतो आहे तर हे त्यास अहिराणी भाषेकडे वळवता आहेत हि मराठी विकिपिडीयाशी बंडखोरी नाही का ? माहितीगार स्पष्टीकारण द्या नाहीतर रा **** द्या ...!
 
 
== नवीन पर्व ==
 
विकिपीडिया वरील [[विकिपीडिया:विकिप्रकल्प_वैद्यकशास्त्र|विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]] हा ध्वनिमुद्रित करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्या साथी विकिपीडिया क्लब पुणे हे डिसेंबर मध्ये एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करू इच्छिते. तसेच पुण्यामध्ये बहुभाषिक लोक राहत असल्याने, बाकी भाषातील सुद्धा लेख ध्वनिमुद्रित केले जातील.
http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:WikiProject_Medicine/Translation_task_force/RTT
विकिप्रोजेक्ट मेडिसिन समूह सुद्धा या प्रकल्पास सहकार्य करण्यास उत्सुक आहे. विकिपीडिया क्लब पुणे मधील ४० लोग येत्या महिन्यात [[विकिपीडिया:विकिप्रकल्प_वैद्यकशास्त्र|विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र]] वर काम करतील. आपण कृपया यातील पाने आपल्या नित्य-पहार्‍याच्या सूचित टाकावीत, जेणे करून सर्वांनाच मदत होईल.
 
http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:WikiProject_Spoken_Wikipedia/Indic_Languages
 
 
आपले मार्गदर्शन व सहकार्य नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
 
 
आपला,
अभिषेक सूर्यवंशी
([[सदस्य:AbhiSuryawanshi|AbhiSuryawanshi]] ([[सदस्य चर्चा:AbhiSuryawanshi|चर्चा]]) २३:३१, २७ नोव्हेंबर २०१२ (IST))