"अरुण शौरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३१:
अरुण शौरी हे नोव्हेंबर २, १९४१ ला जालंधर येथे जन्मले. ते हरी देव शौरी आणि दयवंती देवाशर यांचे पहिले अपत्य होते. त्यांचे शिक्षण मॉडर्न स्कूल, बाराखंबा आणि [[सेंट स्टीफन्स]], [[दिल्ली]] येथे झाले. नंतर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|संयुक्त संस्थानातील]] [[सायराक्यूज विद्यापीठ|सायराक्यूज विद्यापीठातून]] अर्थशास्त्रातील पीएचडी पदवी मिळवली.
==कारकीर्द==
इंडियन एक्स्प्रेसमध्ये कार्यकारी संपादक असताना जानेवारी १९७९ मध्ये त्यांनी सरकारातील उच्चपदावरलउच्चपदस्थ लोकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस आणले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://web.archive.org/web/20071022114055/http://www.freemedia.at/Heroes_IPIReport2.00/43Shourie.htm|शीर्षक=अरुण शौरी|दिनांक=२२ ऑक्टोबर २००७|भाषा=इंग्रजी}}</ref> १९८१ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या [[अब्दुल रहमान अंतुले]] यांच्याविरुद्ध एकट्याने आंदोलन सुरू केले, अंतुल्यांनी राज्याच्या संसाधनावरसंसाधनांवर आधारित उद्योगांकडून लाखो रुपयांची खंडणी गोळा करून ती [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींच्या]] नावाखाली असलेल्या न्यासात(ट्रस्ट) भरली असा आरोप केला. या प्रकरणामुळे शेवटी अंतुल्यांना राजीनामा द्यावा लागला आणि गांधींना व [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]ला नाचक्की सहन करावी लागली. <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://catalogue.nla.gov.au/Record/2612231|शीर्षक=India's Watergate : a study of political corruption in India / G. S. Bhargava National Library of Australia|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
शौरींनी काढलेल्या या प्रकरणांमुळे इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई कार्यालयात कामगार आंदोलने सुरू झाली. तेथील अंतुले यांच्याशी संबंध असलेल्या कामगार नेत्यांनी भारतातील बाकीच्या वर्तमानपत्रांपेक्षा दुप्पट पगार मिळावा म्हणून बंद करण्यास सुरुवात केली. यामुळेत्याचवेळी सरकारनेही इंडियन एक्स्प्रेसविरुद्ध अनेक खटले भरले. १९८२ मध्ये मालक [[रामनाथ गोएंका]] यांनी सरकारच्या सततच्या दबावामुळे शौरी यांना कामावरून काढून टाकले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://arunshourie.voiceofdharma.com/|शीर्षक=The Arun Shourie Site|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
शौरींनी काढलेल्या या प्रकरणांमुळे इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई कार्यालयात कामगार आंदोलने सुरू झाली. तेथील अंतुले यांच्याशी संबंध असलेल्या कामगार नेत्यांनी भारतातील बाकीच्या वर्तमानपत्रांपेक्षा दुप्पट पगार मिळावा म्हणून बंद करण्यास सुरुवात केली. यामुळे सरकारनेही इंडियन एक्स्प्रेसविरुद्ध अनेक खटले भरले. १९८२ मध्ये मालक [[रामनाथ गोएंका]] यांनी सरकारच्या सततच्या दबावामुळे शौरी यांना कामावरून काढून टाकले.<ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://arunshourie.voiceofdharma.com/|शीर्षक=The Arun Shourie Site|भाषा=इंग्रजी}}</ref>
==संदर्भ==
<references/>
"https://mr.wikipedia.org/wiki/अरुण_शौरी" पासून हुडकले