"आउश्वित्झ छळछावणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: als:KZ Auschwitz-Birkenau)
== खाऱ्या पाण्याचे प्रयोग ==
नाझीना हे बघायचे होते की, समुद्राचे पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते का?
यासाठी त्यानी कैद्यांना समुद्राचे पाणी बळजबरीने पाजले. त्यानी या कैद्याना समुद्राचे पाणीच पिण्यासाठी मजबूरभाग केलेपाडले. त्यानी ह्याची काळजी घेतली की कैद्याना ताजे पाणी कुठल्याही स्त्रोतातून मिळू शकणार नाही. कैद्याना अतिशय त्रास आणि वेदना सहन कराव्या लागल्या. सर्वच कैद्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले. कैदी इतके तहानलेले होते की ते ताजे पाणी मिळण्याच्या आशेने नुकत्याच पुसलेल्या फरश्या चाटत होते. १०० ज्यू कैद्यांना या प्रयोगात सामील करण्यात आले होते. हे सर्व कैदी मरण पावले
 
== थंड पाण्याचे प्रयोग ==
माणूस किती कमी तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो ह्या प्रश्नाचे उत्तर नाझी डॉक्टरांना हवे होते. हे शोधून कादाण्यासाठी त्यांच्याकडे जू कैदी होते. त्यानी अनेक कैद्यांना थंड पाण्याच्या टबात ठेवले आणि हळू हळू तापमान कमी करत गेले. ज्या तापमानाला माणूस मरतो ते तापमान त्यानी लिहून ठेवले.
अनामिक सदस्य