"पंडित रविशंकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: विशेषणे टाळा
[[चित्र:Dia5275 Ravi Shankar.jpg|thumb|१९८८]]
पंडित '''रविशंकर''' (जन्म [[एप्रिल ७|७ एप्रिल]], [[इ.स. १९२०]], [[बनारस]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]] - हयात) हे एक भारतीय सङ्गीतज्ञसंगीतज्ञ जेआहेत. हे [[सतार|सतारवादनातील]] सद्यकालीन श्रेष्ठतम वादक मानले जातात. [[अभिजात भारतीय संगीत|अभिजात भारतीय संगीतातील]] माइहार घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्य जगतास करून देण्याच्या प्रयत्नात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे [http://www.guinnessworldrecords.com/index/records.asp?id=39&pg=1 गिनेस रेकॉर्ड] त्यांच्या नावावर आहे.
 
== बालपण ==