"सदस्य:Mrwiki reforms/धूळपाटी/माहितगारांना उत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
# जास्त प्रश्न वाढल्यास गुप्त खलबते करून प्रश्न विचारणाऱ्या सदस्यास बॅन करावे.
# इतरांनी प्रश्न विचारल्यास पुन्हा क्र. १ व २ चा वापर करावा
# सर्वात शेवटी मोठे मोठे असंबधित निबंध लिहुन प्रश्न विचारणाऱ्यास कन्फ्यूज ('''CoCom'''mpletlypletly '''Fuse''') करावे व प्रश्न विचारणाऱ्यांनाच त्यांच्या पुर्वग्रहांबद्द्ल दोष देणे. <ref>व्यक्तिगत पुर्वग्रह दूर ठेवल्यास WCI 11 च्या वेळेची गरज आणि बाकी मांडलेले दोन मुद्दे यात कुणाला न पटण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.</ref>
 
वादनिवारणासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे प्रत्येक वादविवादाच्या वेळेस नविन चावडी तयार करावी. सध्या मराठी विकिवर अंदाजे १५ चावडी आहेत व सद्य वाद विवाद पहाता येत्या १-२ वर्षात हि संख्या तिप्पट करण्याचा बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा विचार आहे.
ओळ २६:
| प्रचालक बनण्यासाठी || प्रचालक बनण्यासाठी तुम्ही काही काळ विकिपीडियावर योगदान केलेले असणे आवश्यक आहे. जर तुम्ही प्रचालक बनू इच्छित असाल तर प्रचालकपदाची मागणी प्रचालकपदासाठी अर्ज इथे नोंदवू शकता. आपल्या मागणीवर इतर प्रचालक तसेच सदस्य आप‍आपले विचार तसेच कौल मांडतील. जर सर्वानुमते आपणांस प्रचालक पद द्यायचे निश्वित झाले तर एखादा प्रशासक आपणांस प्रचालक अधिकार देईल.
|- valign="top"
| प्रचालक बनवण्यासाठी<br /><font color=red><b>बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ||
* '''चर्चे संबध्दीत नियम(बोर्ड ऑफ डायरेक्टर्स)''' पहावे.
* काही वाद उद्भवल्यास '''वादनिवारण संहिता''' पहावी.
|}