"चिंच" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: ko:타마린드
छोNo edit summary
ओळ १८:
 
== लागवड ==
1) चिच लागवडी विषयी(जमिन स्‍वरूपाचीस्वरूपाची आहे)
* रोपे कोणत्‍याजातीचीकोणत्या जातीची असावित
* रोपे कोठे व किती दराने मिळतील
* खड्यांचे स्‍वरूपस्वरूप व खड्डे भरण्‍याचीभरण्याची पध्‍दतपद्धत
* लागवड कोणत्‍याकोणत्या महिण्‍यातमहिन्यात करावी
* उन्‍हाळ्‍यातउन्हाळ्यात पाण्‍याचीपाण्याची गरज भासते का?
* बाजार पेठे विषयी माहिती द्‍यावीद्यावी
* चिंचलागवड फायदेशिर ठरूशकेल का?
* सध्‍यासध्या शासनाची कोणती योजना आहे का?
 
चिच हे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनीत तसेच विविध पाऊसमानाच्या प्रदेशात चांगले वाढते. चिंचेच्या फळाच्या गरातील रंगावरून चिंचेचे पिवळी चिंच आणि लाल चिंच असे दोन प्रकार पडतात. चिंचेच्या झाडाची अभिवृध्दी बियांपासून रोपे तयार करून तसेच कलमे तयार करून केली जाते. इतर फळझाडांचा चिंचेच्या बागेत आंतरपिके म्हणून वापर करता येतो. चिंचेच्या २० वर्षे वयाच्या एका झाडापासून बिया आणि टरफले वेगळी केलेली सुमारे ५०० किलो चिंच मिळते.
"https://mr.wikipedia.org/wiki/चिंच" पासून हुडकले