"विकिपीडिया:वैयक्तिक हल्ले करू नका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो (सांगकाम्याने वाढविले: ur:منصوبہ:ذاتی حملے نہیں)
* पाळीव प्राण्यांना लावली जाणारी विशेषणे सदस्यांबद्दल वापरणे
* एखाद्या सदस्याची नाझी, हुकूमशहा, गुंड किंवा अन्य एखादी कुख्यात व्यक्ती/व्यक्तिरेखा म्हणून संभावना करणे किंवा तत्सम तुलना करणे.
* पुराव्याविना गंभीर आरोप करणे. गंभीर आरोप केल्यास, तितके सज्जड पुरावेही देणे अपेक्षित असते. संपादनांमधील फरक व दुव्यांच्या स्वरूपात पुरावे देता येतात. तसेच काही प्रसंगी संवेदनशील पुरावे अंशतः गोपनीय राखून काही विश्वासार्ह व विवेकी सदस्यांच्या मर्यादित वर्तुळापुरते उघड करता येऊ शकतात.<ref>[http://www.esakal.com/esakal/20121123/4655618297676757824.htm 'कॉमेंट' करताय? जरा जपून...esakal.com: Friday, November 23, 2012 AT 05:00 AM (IST)] संकेतस्थळ १९.२९ भाप्रवे दि. २४.११.२०१२ जसे दिसले</ref>
{{संदर्भयादी}}
* धमक्या :
** कायदेशीर कारवाई करण्याच्या धमक्या
३३,१२७

संपादने