Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ४:
जवळपास गेले वर्षाभरा पासून मराठी विकिपीडियावर विवीध विषयांवर विवाद चालू आहेत. व्यक्तीगत पातळीवर माझ्यावर होणाऱ्या अगदी टोकाच्या टिकांकडे मी सकारात्मक पद्धतीनेच पहातो.व्यक्तीगत आरोप न करता केल्या जाणाऱ्या टिकेत मोठेच सामर्थ्य असते. टिकाकार हे आरसे असतात अशी माझी श्रद्धा राहिली आहे याची तुम्हाला कल्पना आहेच.
 
आपण प्रचालकांच्या सर्व मतांशी सहमत असणे गरजेचे नाही पण भाषा वापरताना धीर आणि संयम सोडण्याची आवश्यकता नसते.आपली सर्च इंजीन वापरण्याची कौशल्य अधीक वापरलीत आणि वाचन वाढवलेत तर माहितगार प्रचालक अथवा प्रशासक पदाचा मोह असलेली व्यक्ती नाही हे आपसूक आढळून येईल.विकिपीडिया लोकशाही नाही .मला विकिपीडिया आणि मराठी संस्कृती दोन्ही व्यवसथीतच समजते. या बाबत आपले काही गैरसमज असतील तर कालौघात आपल्याशी संवाद साधून दूर करण्यात मला निश्चित आवडेल. मी सध्या इतर सदस्यांशी सुद्धा संवाद साधण्यात व्यस्त आहे.
 
तात्कालीक भावनावेशात आपल्याकडून चुकीची भाषा वापरली जात आहे. प्रचालकांबद्दल अवमानास्पद असभ्य भाषेचा आपल्या कडून दुसऱ्यांदा वापर केला गेला आहे असे करणे विकिपीडियाच्या संस्कृतीस आणि नियमांना अनुसरून नाही . असा प्रयत्न पुन्हा झाल्यास प्रतिबंधनात्मक कारवाईचा मार्ग नाईलाजाने अवलंबावा लागेल.
 
मी सध्या इतर सदस्यांशी सुद्धा संवाद साधण्यात व्यस्त आहे.आपल्याला सविस्तर उत्तर कालौघात देईन. आपल्याला कुठे चुकीने दुखावले असल्यास क्षमस्व.
 
 
[[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १०:२९, २३ नोव्हेंबर २०१२ (IST)