"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१०८ बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
{{विद्यमान मंत्री
|नाव=छगन भुजबळ
|मंत्री = उपमुख्यमंत्री
|खाते= सार्वजनिक बांधकाम, विशेष सहाय्य
}}
 
'''छगन चंद्रकांत भुजबळ ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्रीसार्वजनिक बांधकाम [[गृहमंत्री (महाराष्ट्र)|गृहमंत्री]]मंत्री आहेत.
 
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.
१,४२६

संपादने