"सदस्य:Mrwiki reforms/धूळपाटी/माहितगारांना उत्तर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '' काम चालू'' * असे होणे मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने लाजीरवाणे ठ...
(काही फरक नाही)

१८:३५, २२ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

काम चालू

  • असे होणे मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने लाजीरवाणे ठरणारे होते.
  • त्यामुळे मला माहित असलेल्या सर्व आजी माजी प्रचालकांना मी आग्रहाच्या विनंत्या करून पाहिल्या,पण दुर्दैवाने सर्वांचे अंतीमत: नकारच आले.
  • आता आजी माजी प्रचालकांना इमेलवरून विनंत्या का केल्या कारण त्यातील बहुसंख्य मराठी विकिपीडियावर रेग्युलरपणे कार्यरत असणारे नव्हते.
  • मी, संकल्प, अभय, तिघेही कार्यरत असलेल्या सदस्यांना विकिपीडियाच्या वेगवेगळ्या पैलूंचा कितपत परिचय होत आहे या कडे लक्ष ठेऊन असतो
  • नंतरच्या काळात सुद्धा प्रचालक पदांच्या संदर्भाने इमेलवर जी काही थोडी फार चर्चा झाली त्यात सर्व क्षेत्रातील सर्व गटातील लोक प्रचालक पदा पर्यंत पोहोचले पाहीजेत याची आठवण आणि आग्रह एका नवीन प्रचालकांनी सुद्धा केला होता हे मला व्यवस्थीत पणे आठवते.
  • त्यामुळे केवळ संपादन संख्येच्या आधारावर प्रचालकपदास नेणे सयुक्तिक ठरत नाही.
  • सहमती निर्माण करण्याचे किंवा असहमतींची चर्चा फक्त विकिपीडियावरच करण्याचे पथ्य पाळावे म्हणजे कोणत्याही समुहाच्या आणि माध्यमांच्या रागलोभाचा सहभागी सदस्यांना फटका बसणार नाही.
  • राहुलच्या माध्यमातून मराठी विकिपीडियाकरिता आय आय टी मुंबईत सारख्या महत्वपूर्ण संस्थेतून राहुलचे आणि त्यांच्या विद्दार्थ्यांचे भरीव सहकार्य उपलब्ध होत आहेच.
  • व्यक्तिगत पुर्वग्रह दूर ठेवल्यास WCI 11 च्या वेळेची गरज आणि बाकी मांडलेले दोन मुद्दे यात कुणाला न पटण्यासारखे काही असेल असे वाटत नाही.
  • यामुळे सुद्धा विषय जाहीर चर्चेस न घेता केवळ अभय सोबत इमेल वर चर्चेस घेतला सोबतच आधी वर म्हटल्या प्रमाणे त्या काळात संकल्प विकिपीडियावर दिसत नव्हता म्हणून संकल्पशी सुद्धा इमेलवर स्मरण संदेश पाठवला.
  • माझ्या लेखी मराठी भाषेच्या सन्मानाची आणि मराठी माणसाच्या भल्याची चौकट एखाद्या विकिचौकटी पेक्षा निश्चित मोठी आहे . मराठी भाषेचा सन्मान राखताना मला ज्या खटपटी आणि तडजोडी कराव्या लागल्या त्याची जबाबदारी म्हणूनच मी संकल्प किंवा अभयच्या पदरात टाकून पळून न जाता स्वत: स्विकारली.
  • उद्देश स्वत: विषयी बढाई मारणे नाही तर राहुल मंदार किंवा हव्या त्या सदस्याला प्रचालक बनवण्याकरता पडद्या आडचे राजकारण करण्याची मला गरज असणार नव्हती
  • अपवादात्मक स्थिती सोडता राहुलने प्रचालकीय अधिकार मर्यादीत प्रमाणातच वापरले
  • खरेतर प्रचालकपदाच्या आधिकारा करिता आणि विकेंद्रीकरणाचा भाग म्हणून बऱ्याच जणांच्या ग्रूमींगचे प्रयत्न करण्याचे माझे संकल्पचे आणि अभयचे बोलणे झाले होते