"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट विधानसभा सदस्य
| नाव = छगन चंद्रकातचंद्रकांत भुजबळ
| पद = [[महाराष्ट्र विधानसभा सदस्य]]
| चित्र नाव = bhujbal.jpg
ओळ ४१:
}}
 
'''छगन चंद्रकातचंद्रकांत भुजबळ ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री व [[गृहमंत्री (महाराष्ट्र)|गृहमंत्री]] आहेत.
 
भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षात एक नेता बनले.
"https://mr.wikipedia.org/wiki/छगन_भुजबळ" पासून हुडकले