"छगन भुजबळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१७५ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
'''छगन चंद्रकात भुजबळ ''' (जन्म: १५ ऑक्टोबर १९४७) हे [[भारत|भारतातील]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे]] एक प्रमुख मराठी नेते व सध्याचे [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] उपमुख्यमंत्री व [[गृहमंत्री (महाराष्ट्र)|गृहमंत्री]] आहेत.
 
भुजबळांनी आपलेआपल्या राजकीय जीवनाची सुरुवात [[शिवसेना]] या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडुनसोडून [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस पक्षात]] प्रवेश केला. १९९९ मध्ये [[शरद पवार|शरद पवारांनी]] [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष|राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची]] स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षाचेपक्षात आले आणि त्या पक्षात एक नेतेनेता बनले.
 
==जीवन परिचय==
 
* जन्म -
१५ ऑक्टोबर, १९४७, नाशिक. मुंबईतील व्ही.व्हिक्टोरिया जे.ज्य़ुबिली टी.टेक्निकल आय.मधूनइन्स्टिट्यूटमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविका घेतली. तरुणपणीचतरुणपणी त्यांनीते शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केलाकरत होते. मात्र अगदी सुरुवातीपासून त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात रस घेतलाहोता.
 
* १९७३ मुंबई महापालिकेवर निवडनगरसेवक म्हणून निवडून गेले. १९७३ ते ८४ ते महापालिकेत विरोधी पक्षनेता. बनले, तर १९८५ मध्ये मुंबईचेमहापौर महापौरझाले. १९९१ मध्ये ते दुसऱ्यांदा मुंबईमहापालेकेत मुंबईचे महापौर. विविध नागरी सुधारणा कार्यक्रम तळमळीने राबविण्यात पुढाकारझाले. मुंबईतील हुतात्मा चौकाचे सुशोभिकरण करण्यात पुढाकार.
 
* मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम. वांदे, मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
 
* वांद्रे (मुंबई) येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची स्थापना.
 
* १९८५ व १९९० अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर १९९१ मध्ये महसूलमंत्री. गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे १९९५पर्यंत मंत्री. एप्रिल १९९६ मध्ये विधान परिषदेत विरोधी पक्षनेते.
* १८ ऑक्टोबर १९९९ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती सांभाळली. एप्रिल-२००२ मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध निवड. एप्रिल २००२ ते २३ डिसेंबर २००३ या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री. २००४ मध्ये येवला मतदारसंघातून विधानसभेवर निवड. नोव्हेंबर २००४ ते ३ डिसेंबर २००८ या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री. आठ डिसेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री.
 
* भुजबळ यांनी [[अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद]]ेची स्थापना.=मुंबईत १ नोव्हेंबर १९९२ रोजी स्थापना केली.
 
* राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक. या पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष.
५७,२९९

संपादने