"जागत्या स्वप्नाचा प्रवास (पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३८:
 
==मराठी प्रतिशब्द==
या संकलनात विवेचनाच्या ओघात काही अर्थवाही प्रतिशब्द लेखकाने वापरलेले आहेत. [[सोलापूर]]च्या दैनिक संचारमधून[[संचार]]मधून आणि नंतर मराठीसृष्टी.कॉमवर स्तंभलेखन करताना त्याने ते पूर्वीही वापरले आहेत. ''स्ट्राईक'' ला सुकाणू, ''नॉन-स्ट्रायकर'' ला बिनटोल्या, ''स्विंग'' ला डूल, ''हॅट्रिक'' ला त्रिक्रम, ''टी२०'' ला विसविशीत सामना, ''नाईट वॉचमन'' ला संध्यारक्षक असे काही मासलेवाईक प्रतिशब्द पुस्तकात आहेत.
 
==स्वागत==