"विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ५४३:
नमस्कार रविकुमार,
आपल्या पुढाकाराकरिता शुभेच्छा . [[विकिपीडिया:विकिभेट]] इथे प्राथमीक स्वरूपाची माहिती उपलब्ध आहे. अहिराणी बोलीभाषेकरिताचा विकिपीडिया सुद्धा चालू व्हावा म्हणून २० एक अहिराणी भाषेतील विकिलेखक सुद्धा हवे आहेत.अहिराणी भाषेचे अभ्यासक डॉ.प्रा.सुधीर देवरे आणि डॉ.प्रा. रमेश सुर्यवंशी यांचे सहाय्य सुद्धा उपलब्ध होऊ शकेल. या अनुषंगाने मराठी विकिपीडियाच्या इतर प्रचालक मंडळींनी सुद्धा सहकार्याची तयारी दर्शविली आहे. धन्यवाद [[सदस्य:Mahitgar|माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? )]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) १३:३२, २० नोव्हेंबर २०१२ (IST)
 
::नमस्कार माहितगार,
::तुम्ही दिलेल्या माहिती साठी धन्यवाद.
::>>'''या अनुषंगाने मराठी विकिपीडियाच्या इतर प्रचालक मंडळींनी सुद्धा सहकार्याची तयारी दर्शविली आहे'''
:: ह्या तयारीची मराठी विकिवरील कोणत्या विभागात सापडेल. का हि चर्चा सुध्दा विकि चौकटी बाहेरच झालेली आहे.
::[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) १८:२१, २० नोव्हेंबर २०१२ (IST)