"बिस्केचे आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: az:Biskay körfəzi
खूणपताका: अमराठी योगदान
छो वर्गीकरण
ओळ १:
[[चित्र:Bay of Biscay map.svg|right|thumb|250 px|बिस्केचे आखात]]
'''बिस्केचे आखात''' ({{lang-es|Golfo de Vizcaya}}; {{lang-fr|Golfe de Gascogne}}; [[बास्क भाषा|बास्क]]: Bizkaiko golkoa; [[ऑक्सितान भाषा|ऑक्सितान]]: ''Golf de Gasconha'') हे [[अटलांटिक महासागर]]ाचे एक [[आखात]] आहे. बिस्केचे आखात [[युरोप]]ाच्या पश्चिम दिशेला व [[सेल्टिक समुद्र]]ाच्या दक्षिणेस स्थित आहे. ह्याच्या पूर्वेला [[फ्रान्स]] तर दक्षिणेला [[स्पेन]] देश आहेत. स्पेनच्या [[पाईज बास्को]]मधील [[बिस्के]] प्रांतावरून ह्या आखाताचे इंग्लिश नाव पडले आहे.
 
 
== किनाऱ्यावरील प्रमुख शहरे ==
Line ७ ⟶ ६:
* Spain: [[सान सेबास्तियन]], [[बिल्बाओ]], [[सांतांदेर]], [[शिशोन]]
 
[[वर्ग:समुद्रआखाते]]
[[वर्ग:अटलांटिक महासागर]]