"आखात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:PersianGulf vue satellite du golfe persique.jpg|इवलेसे|उजवे|250px|[[इराणचे अखातआखात|इराणच्या आखाताचे]] अवकाशातून घेतलेले चित्र]]
'''आखात''' <ref group="श" name="आखात">आखात ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gulf'', ''गल्फ'')</ref> म्हणजे तीन बाजूंना जमिनीने वेढलेली आणि केवळ एकाच बाजूने पाणी असलेली जलीय रचना होय. काहीवेळा मोठा विस्तार असलेल्या आखातास ''[[उपसागर]]'' असेही म्हटले जाते; मात्र कितपत विस्ताराच्या जलीय रचनेस ''आखात'' म्हणावे किंवा ''उपसागर'' म्हणावे, याबद्दल निश्चित मोजमाप नाही<ref name="भूगोलकोश">{{स्रोत पुस्तक| पहिलेनाव = एल.के. | आडनाव = कुलकर्णी | शीर्षक = भूगोलकोश | भाषा = मराठी | प्रकाशक = राजहंस प्रकाशन | वर्ष = इ.स. २००९ | आयएसबीएन = ९७८-८१-७४३४-४४४-१ }}</ref>.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/आखात" पासून हुडकले