"उद्धव ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माहितीचौकट घातली. किरकोळ विकिकरण
राजकीय कारकीर्द. माहितीचौकट. विकिकरण.
ओळ ७:
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = उद्धव बाळासाहेब ठाकरे
| जन्म_दिनांक = [[२७ जुलै]], [[इ.स. १९६०]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
ओळ ५३:
}}
'''उद्धव ठाकरे''' (२७ जुलै, इ.स. १९६० - हयात) हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[शिवसेना]] पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष, छायाचित्रकार आहेत. इ.स. २००३ साली उद्धव ठाकऱ्यांचे वडील - शिवसेना-संस्थापक व तत्कालीन शिवसेनाप्रमुख [[बाळासाहेब ठाकरे]] - यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकऱ्यांकडे आली.
 
== राजकीय कारकीर्द ==
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली [[बृहन्मुंबई महानगरपालिका|बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या]] निवडणुकांत शिवसेनेला जयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मात्र या काळात तत्कालीन शिवसेनेतील प्रमुख नेते [[नारायण राणे]] व उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान मतभेद वाढत राहिले आणि अखेरीस नारायण राणे यांची पक्षातून हकालपट्टी झाली{{संदर्भ हवा}}. उद्धव ठाकरे व त्यांचे चुकतभाऊ [[राज ठाकरे]] यांच्यातील दरीही रुंदावत गेली; परिणामी इ.स. २००६ साली राज ठाकऱ्यांनी शिवसेना सोडली व [[महाराष्ट्र नवनिर्माण सेना]] या नव्या पक्षाची स्थापना केली {{संदर्भ हवा}}.
 
== बाह्य दुवे ==