"निजामशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ka:აჰმადნაგარი)
छोNo edit summary
 
==स्थापना==
[[इ.स. १४८६]] साली [[निजाम-उल-मुल्क]] ह्या [[बहमनीबहामनी]] सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि [[जुन्नर]] हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.
 
[[मे २८]], [[इ.स. १४९०]] रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे [[अहमदनगर]] असे नामांतर केले.
२९,७८९

संपादने