"बाळ ठाकरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ५:
| जन्मदिनांक = [[जानेवारी २३]],[[इ.स. १९२६]]
| जन्मस्थान = [[पुणे]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| मृत्युदिनांक = [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]]
| मृत्युस्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]], [[भारत]]
| पक्ष = [[शिवसेना]]
| आदराचे नाव = [[साहेब]]
ओळ १७:
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
}}
'''बाळ केशव ठाकरे''' ऊर्फ '''बाळासाहेब ठाकरे''' ([[जानेवारी २३]], [[इ.स. १९२६]];[[पुणे]] - [[नोव्हेंबर १७]], [[इ.स. २०१२]];[[मुंबई]]) हे महाराष्ट्रातील [[शिवसेना]] पक्षाचे [[संस्थापक]] आहेत. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] राजकारणात दबदबा असणारे ठाकरे एक [[व्यंगचित्रकार]] आहेत. ठाकरे [[सामना (वृत्तपत्र)|सामना]] या मराठी दैनिकाचे मुख्य संस्थापक-संपादक आहेत.
 
== बालपण आणि जीवन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_ठाकरे" पासून हुडकले