"एड्सगर डिक्स्ट्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Edsger Wybe Dijkstra.jpg|thumb|right|एड्सगर डिक्स्ट्रा]]
'''एड्सगर डिक्स्ट्रा''' ([[मे ११]], [[इ.स. १९३०]] - [[ऑगस्ट ६]], [[इ.स. २००२]]) हे [[डच]] संगणकशास्त्रज्ञ आहेत. प्रोग्रॅमिंग भाषांच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना [[इ.स. १९७२|१९७२]] मध्ये [[ट्युरींग पुरस्कार]] मिळाला होता. [[संयुक्त संस्थान|संयुक्त संस्थानातील]] [[ऑस्टीनचे टेक्सास विद्यापीठ|ऑस्टीनच्या टेक्सास विद्यापीठात]] १९८४ ते २००० पर्यंत ते संगणकशास्त्रात श्लंबर्गर शतकी अध्यासनावरील अध्यापक होते.
[[इ.स. २००२]] मध्ये त्यांच्या मृत्यूच्या आधी त्यांना वितरित संगणकशास्त्रातील स्वसंतुलन प्रणालीसाठी [[ए.सी.एम.]] प्रभावशाली संशोधननिबंध पुरस्कार मिळाला. या पुरस्काराला नंतर त्यांच्या स्मरणार्थ डिक्स्ट्रा पुरस्कार असे नाव देण्यात आले.