"मिशेल ओबामा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: br:Michelle Obama)
No edit summary
[[चित्र:Michelle Obama official portrait headshot.jpg|right|300 px]]
'''मिशेल रॉबिन्सन ओबामा''' (जन्म: [[जानेवारी १७]], [[इ.स. १९६४]]) ह्या [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] प्रथम महिला (इंग्लिश: First Lady) (राष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा|बराक ओबामांच्या]] पत्नि) आहेत. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच एका [[आफ्रिकन अमेरिकन]] महिलेला हा मान मिळाला आहे.
 
मिशेल रॉबिन्सनचा जन्म व बालपण [[शिकागो]] शहरात झाले. त्यांनी [[प्रिन्सटन विद्यापीठ]] व [[हार्वर्ड विधी विद्यालय|हार्वर्ड विधी विद्यालयामधून]] शिक्षण घेतले आहे. शिक्षणानंतर शिकागोमध्ये नोकरी करत असताना त्यांची बराक ओबामांशी ओळख झाली. बराक व मिशेल ह्यांनी १९९२ साली लग्न केले. ओबामा दांपत्याला मलिया आणि साशा ह्या दोन मुली आहेत.
प्रथम महिला ह्या पदावर मिशेल ओबामांनी जगभरातील लोकांना मोहून टाकले आहे. त्यांचे प्रभावशाली व्यक्तिमत्व, उच्च शिक्षण, समाजकार्याची कळकळ इत्यादी बाबींच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे उत्कृष्ट कपडे हा फॅशन जगतातील एक मोठा चर्चेचा विषय झाला आहे.
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:अमेरिकेच्या प्रथम महिला|ओबामा, मिशेल]]}}
[[वर्ग:अमेरिकेच्या प्रथम महिला]]
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]]
 
[[ar:ميشيل أوباما]]