"कृष्णाजी गोपाळ कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ १:
'''कृष्णाजी गोपाळ कर्वे''' ([[इ.स. १८८७]]; [[नाशिक]], [[महाराष्ट्र]] - [[एप्रिल १९]], [[इ.स. १९१०]]; [[ठाणे]], [[महाराष्ट्र]]) हा [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] क्रांतिकारक होता. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[नाशिक]] शहरातील [[अभिनव भारत संघटना]] नावाच्या गुप्त क्रांतिकारक संघटनेचा तो सदस्य होता. डिसेंबर, [[इ.स. १९०९]] मध्ये नाशकाचा कलेक्टर [[आर्थर मॅसन टिपेट्स जॅक्सन|जॅक्सन]] याच्या [[अनंत कान्हेरे|अनंत कान्हेरे]] याने केलेल्या हत्येच्या खटल्यात यालाही फाशीची शिक्षा झाली. [[१९ एप्रिल]], [[इ.स. १९१०]] रोजी [[ठाणे तुरुंग|ठाणे तुरुंगात]] त्याच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली. ठाणे तुरुंगात सध्या याचे स्मारक आहे.
 
{{DEFAULTSORT:कर्वे,कृष्णाजी गोपाळ}}