"हेड्रियान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,१७९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.7.3) (सांगकाम्याने बदलले: uk:Адріан)
No edit summary
'''हेड्रियान''' (लॅटिन:''पब्लियस ट्रैनियस हेड्रियानस ऑगस्टस'';PVBLIVS AELIVS TRAIANVS HADRIANVS AVGVSTVS) ([[जानेवारी २४]], [[इ.स. ७६]] - [[जुलै १०]], [[इ.स. १३८]]) हा [[इ.स. ११७]] ते मृत्यूपर्यंत [[रोमन सम्राट]] होता. [[नर्व्हा-अँटोनाइन वंश|नर्व्हा-अँटोनाइन वंशाच्या]] पाचांपैकी हा तिसरा सम्राट होता. आपल्या २३ वर्षांच्या सद्दीत याने रोममधील [[पँथियॉन]] परत बांधवले तसेच [[व्हिनस आणि रोमाचे देउळ]]ही बांधवले. हेड्रियानला मानवतावादी रोमन सम्राट मानले जाते.
 
{{विस्तार}}
 
{{रोमन सम्राट}}
 
[[वर्ग:रोमन सम्राट]]
[[वर्ग:इ.स. ७६ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १३८ मधील मृत्यू]]
 
[[an:Hadrián (emperador)]]