"स्मार्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''स्मार्त''' संप्रदाय हा वैदिक हिंदू धर्मामधील एक प्रागतिक, उदारमतवादी, सर्वधर्मसमवायीसर्वधर्मसमन्‍वायी पंथ आहे. विष्णूला मानणारे ते वैष्णव, शिवाला मानणारे ते शैव, देवीला शक्ती मानून तिची उपासना करणारे ते शाक्त. अशा पंथांपेक्षा ही पंथ वेगळा आहे.
 
'''स्मार्त''' ब्राह्मण हे सर्व देवांना ब्रह्माचे रूप मानतात. '''स्मार्त''' म्हणजे स्मृति(मनुस्मृति-पराशरस्मृति वगैरे नव्हे!) आणि शास्त्रे मानणारे हिंदू. '''स्मार्त''' ब्राह्मणांना श्रौत-'''स्मार्त''' असेही म्हटले जाते. अर्थ असा की श्रुती(वेदा)वर आधारित ज्या स्मृती आहेत त्यांना मानणारे ते '''स्मार्त''' ब्राह्मण. अर्थात हे ब्राह्मण कर्मकांडे करणारे आणि म्हणून कर्मठ असतात. '''स्मार्त''' षड्‌दर्शन(सहा पद्धतींवर) आधारलेले तत्त्वज्ञान आचरतात. हे आचरण वेदोक्त असल्याने असांप्रदायिक आहे. ही विचारसरणी पूर्वमीमांसेत चर्चिली आहे. भगवद्‌गीतेतील सांख्य आणि योग या संकल्पना '''स्मार्तां'''ना आपल्याशा वाटतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/स्मार्त" पासून हुडकले