"रायनर मारिया रिल्के" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
रेने कार्ल विल्हेल्म जोहान जोसेफ मारिया रिल्के हा '''रायनर मारिया रिल्के''' ([[जर्मन]] : [ˈʁaɪnɐ maˈʁiːa ˈʁɪlkə]; [[डिसेंबर ४]], [[१८७५]] - [[डिसेंबर २९]], [[१९२६]]) या नावाने अधिक प्रसिद्ध असणारा बोहेमियाई-ऑस्ट्रियाई कवी होता. [[जर्मन]] भाषेतील सर्वात महत्त्वपूर्ण कवींपैकी तो एक मानला जातो. पारंपरिक आणि आधुनिक काव्याच्या संक्रमणाशी नाते सांगणाऱ्या कविता रिल्केने लिहिल्या. इंग्रजी जगतात त्याची ''ड्युईनो एलिजिज'' ही गद्यकृतीकाव्यकृती व ''लेटर्स टू अ यंग पोएट'' व निम्न-आत्मचरित्रात्मक ''नोटबुक्स ऑफ माल्टे लॉरिड्स ब्रिग'' ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.