"खलील जिब्रान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,६०९ बाइट्सची भर घातली ,  ८ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: खलिल जिब्रान (Kahlil<ref>Due to a mistake at a school in the United States, he was registered as Kahlil Gibran, the spelling he used thenceforth.,</r...)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
 
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =Khalil Gibran.jpg
| चित्र_शीर्षक = खलिल जिब्रान
| पूर्ण_नाव = जुब्रान खलिल जुब्रान
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[जानेवारी ६]], [[इ.स. १८८३]]
| जन्म_स्थान = [[बशरी]], [[ऑटोमन]] [[सिरिया]]
| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल १०]], [[इ.स. १९३१]]
| मृत्यू_स्थान = [[न्यूयॉर्क]], [[अमेरिका]]
| कार्यक्षेत्र = साहित्य, संगीत,<br />शिल्पकला, तत्त्वज्ञान, चित्रकला
| राष्ट्रीयत्व = [[लेबनॉनी-अमेरिकी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार = महजर, न्यूयॉर्क पेन लीग
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = द प्रॉफेट
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र = Kahlil Gibran signature.svg
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
 
 
खलिल जिब्रान (Kahlil<ref>Due to a mistake at a school in the United States, he was registered as Kahlil Gibran, the spelling he used thenceforth.,</ref>/Khalil Gibran; [[अरबी]] : جبران خليل جبران‎ / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; [[जानेवारी ६]], [[१८८३]] - [[एप्रिल १०]], [[१९३१]]) हा लेबनॉनी-अमेरिकि कलाकार, कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. कमी वयातच तो कुटुंबासह अमेरिकेत स्थलांतरित झाला आणि कलेचे शिक्षण घेऊन साहित्यिक कारकीर्द त्याने सुरू केली. अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. अभिजात संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचवादी शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. [[लेबनॉन]]मध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.<ref>[http://www.bbc.co.uk/news/magazine-17997163 Why is Kahlil's Prophet loved so much?]</ref> इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील द प्रॉफेट या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या ठंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. [[शेक्सपिअर]] आणि [[लाओ-त्झू]]नंतर खलिल जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.<ref>Acocella, Joan (January 7, 2008). "Prophet Motive". The New Yorker. Retrieved March 9, 2009.</ref>
 
१,४२६

संपादने