"राजू शेट्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ८:
| मागील =
| पुढील =
| जन्मदिनांक = [[जुनजून]] [[इ.स. १९६७]]
| जन्मस्थान = [[शिरोळ]], [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]]
| मृत्युदिनांक =
| मृत्युस्थान =
| पक्ष = [[स्वाभिमानी पक्ष]]
| पत्नी = सौ. संगीता शेट्टी
| अपत्ये =
| निवास = शिरोळ
| मतदारसंघ = [[हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)|हातकणंगले]]
| पद2 =
ओळ २६:
| कार्यकाळ_आरंभ4 =
| कार्यकाळ_समाप्ती4 =
| व्यवसाय = शेतकरी
| शाळा_महाविद्यालय = जे.जे. मगदूम पॉलिटेकनीक (यंत्र अभियांत्रिकी पदविका)
| धर्म =
| सही =
| संकेतस्थळ = http://www.swabhimani.com/
| तळटीपा =
| तारीख =
| वर्ष =
| स्तोत्र =
}}
'''राजू शेट्टी''' ([[१ जून]] [[इ.स. १९६७]];[[शिरोळ]], [[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]]) हे [[स्वाभिमानी पक्ष|स्वाभिमानी पक्षाचे]] संस्थापक आणि १५ व्या लोकसभेचे खासदार आहेत.<ref name="swabhimani"/> <ref>{{स्रोत संकेतस्थळ|दुवा= http://164.100.47.132/LssNew/Members/Biography.aspx?mpsno=4397|शीर्षक=लोकसभा सदस्य| प्रकाशक=लोकसभा| भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=१४ नोव्हेंबर २०१२}} </ref> शेतकऱ्यांना सहकारी कारखान्यांनी ऊस आणि दूध यांसाठी चांगली किंमत द्यावी यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. <ref>{{स्रोत बातमी|दुवा= http://www.esakal.com/esakal/20121105/5569558363436087350.htm|शीर्षक=तीन हजार रुपये घेतल्याशिवाय माघार नाही| प्रकाशक=सकाळ| दिनांक=५ नोव्हेंबर २०१२|ॲक्सेसदिनांक=१४ नोव्हेंबर २०१२}} </ref>
हे स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आहेत.
 
इ.स.२००९ च्या [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] महिन्यातील निवडणुकीत [[हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)|हातकणंगले मतदारसंघातून]] स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी [[राष्ट्रवादी कॉंग्रेस|राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या]] खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला.<br>
मातब्बर प्रस्थापित नेते विरोधात असतानाही सामान्य शेतकऱ्यांच्या बळावर शेट्टी यांनी सुरवातीला [[जिल्हा परिषद]], त्यानंतर [[विधानसभा]] आणि आता [[लोकसभा|लोकसभेतही]] पहिल्याच प्रयत्नात निवडून येण्याची हॅटट्रिक साधताना श्रीमती माने यांची खासदारकीची हॅटट्रिक हुकविली. निवडणूक प्रचारातील '''वहिनींना सुट्टी, राजू शेट्टी''' ही घोषणाच त्यांनी प्रत्यक्षात उतरविली.
श्री. शेट्टी यांना ४ लाख ८१ हजार २५ मते, श्रीमती माने यांना ३ लाख ८५ हजार ९६५, तर [[शिवसेना|शिवसेनेच्या]] पाठबळावर रिंगणात उतरलेले [[शेतकरी]] संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांना अवघी ५५ हजार ५५ मते मिळाली. बसपचे उमेदवार अनिलकुमार कानडे यांना २७ हजार ४६५ मते मिळाली.]]<ref>[http://swabhimani.com/index.php?option=com_content&view=article&id=192:2009-05-17-08-06-17&catid=39:press-releases-of-sss&Itemid=32 स्वाभिमान पक्षाच्या संकेतस्थळावरून]</ref>
 
==कारकीर्द==
राजू शेट्टी सुरुवातीला [[जिल्हा परिषद|जिल्हा परिषदेच्या]] निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात निवडून आले. नंतर शिरोळ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येताना राजेंद्र पाटील आणि रजनी मगदूम यांचा पराभव केला होता.
इ.स.२००९ च्या [[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]] महिन्यातील निवडणुकीत [[हातकणंगले (लोकसभा मतदारसंघ)|हातकणंगले मतदारसंघातून]] स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार राजू शेट्टी यांनी [[राष्ट्रवादी कॉंग्रेस|राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या]] खासदार निवेदिता माने यांना ९५ हजार ६० मतांनी पराभूत करून धक्का दिला.<brref name="swabhimani">[http://swabhimani.com/index.php?option=com_content&view=article&id=192:2009-05-17-08-06-17&catid=39:press-releases-of-sss&Itemid=32 स्वाभिमान पक्षाच्या संकेतस्थळावरून]</ref>
==पुरस्कार==
* लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०११ <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.dnaindia.com/mumbai/report_president-confers-lokmat-awards-on-8-achievers_1628690|शीर्षक=President confers Lokmat awards on 8 achievers| प्रकाशक=डीएनए|दिनांक=२२ डिसेंबर २०११|ॲक्सेसदिनांक=१४ नोव्हेंबर २०१२}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
Line ४६ ⟶ ४५:
==बाह्य दुवे==
* [http://swabhimani.com/ स्वाभिमान पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ]
 
 
[[वर्ग:१५ वी लोकसभा सदस्य|शेट्टी, राजू]]