"सुहास खामकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''सुहास खामकर'''(९ ऑगस्ट, इ.स. १९८०;कोल्हापूर) हे एक व्यावसायिक श...
(काही फरक नाही)

२०:१०, १३ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

सुहास खामकर(९ ऑगस्ट, इ.स. १९८०;कोल्हापूर) हे एक व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू आहेत. त्यांनी शरीरसौष्ठवातील भारतश्री किताब इ.स. २०१०, इ.स. २०११, इ.स. २०१२ या तीनही वर्षात मिळवला आहे.[१] [२][३] त्यांनी इ.स. २०१२ मध्ये जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक मिळविले.[४]

बालपण

शरीसौष्ठवपटूंच्या घरात जन्मलेल्या सुहास यांना लहानपणीपासूनच व्यायामाची आवड होती. १६ वर्षाचे असताना ॲरनॉल्ड श्वार्झनेगर यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी बिभीषण पाटील यांच्याकडून शरीरसौष्ठवाचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली. काहीच दिवसात १८ वर्षाखालील भारतश्री किताब जिंकला.

संदर्भ

  1. ^ (इंग्रजी भाषेत) http://ibbfindia.com/mr-india2012/. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ http://www.esakal.com/esakal/20110413/4973183543035916178.htm. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (PDF) (इंग्रजी भाषेत) http://ibbfindia.com/wp-content/uploads/2011/05/50.-Senior-Nationals-Goa-2010.pdf. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ http://www.esakal.com/esakal/20121113/5037480606978951057.htm. १३ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)