"माळढोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ml:ഇന്ത്യൻ ബസ്റ്റാർഡ് പക്ഷി
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ५:
==आढळ==
 
हा मुख्यत्वे [[राजस्थान]], [[मध्यप्रदेश]], [[ महाराष्ट्र]] व [[कर्नाटक|कर्नाटकात]] आढळतो. महाराष्ट्रातील साधारणपणे दुष्काळी जिल्ह्यांमध्ये म्हणजे [[अहमदनगर]], [[बीड]] व [[सोलापूर]] जिल्ह्यात तसेच [[नागपूर]] जिल्ह्यात आढळतो.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://timesofindia.indiatimes.com/city/nagpur/Two-great-Indian-bustards-sighted-near-Umred/articleshow/17201865.cms |शीर्षक=Two great Indian bustards sighted near Umred |दिनांक=१३ नोव्हेंबर २०१२ |भाषा=इंग्रजी| प्रकाशक= [[द टाईम्स ऑफ इंडिया]]}} </ref> [[सोलापूर]] जवळ [[नान्नज अभयारण्य]] येथे या पक्ष्याचे [[अभयारण्य]] स्थापन केले आहे. हे महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठे अभयारण्य आहे.
 
==विशेष==
"https://mr.wikipedia.org/wiki/माळढोक" पासून हुडकले