"वित्रुवियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[File:Vitruvius.jpg|right|thumb|350px|वित्रुवियस (उजवीकडील) आपला द आर्किटेक्चुरा हा ग्रंथ [[ऑगस्टस]]ला भेट देतानाचे [[इ.स. १६८४]] सालातील एक चित्र]]
'''वित्रुवियस''' (पूर्ण नाव - '''मार्क्स वित्रुवियस पॉलिओ''') ([[इटालियन भाषा|इटालियन]] : Marco Vitruvio Pollione) </br>
हा एक रोमन वास्तुरचनाकार व अभियंता होता. याने ''द आर्कीटेक्चुरा'' हा वास्तुरचनेवर आधारीत दहा खंडांचा ग्रंथ लिहिला. रोमन सम्राट [[ऑगस्टस]] याने केलेल्या सहकार्यामुळे वित्रुवियसने हा ग्रंथ ऑगस्टसला समर्पित केला होता.