"ऑगस्टस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली)
No edit summary
ओळ ४६:
 
ज्युलियस सिझरने सोसिजीनीस या खगोलशास्त्रज्ञाच्या सल्ल्यानुसार ३५५ दिवसांच्या चांद कालगणनेचे रूपांतर ३६५ दिवसांच्या सौर कालगणनेत केले होते. त्यातीलच सेक्टीलीस महिन्याला [[इ.स.पू. ८]] मध्ये ऑगस्टसच्या महत्त्वाकांक्षेपोटी [[ऑगस्ट]] असे नाव देण्यात आले. ऑगस्टसच्याच आग्रहावरून [[फेब्रुवारी]]तला एक दिवस कमी करून ऑगस्ट महिन्याला जोडून तो ३१ दिवसांचा करण्यात आला.<ref>{{cite web | दिनांक=२९ ऑगस्ट, इ.स. २००६ | दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1937281 | प्रकाशक=[[महाराष्ट्र टाईम्स]] | भाषा=मराठी | लेखक=सचिन अहिरराव | शीर्षक=कालगणनेला नवा आयाम | ॲक्सेसदिनांक=१३ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref><ref>{{cite web | दुवा=http://www.marathivishvakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=4908%3A2010-11-15-06-28-12&catid=2&Itemid=3 | प्रकाशक=[[महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ]] | भाषा=मराठी | लेखक=अ.ना. ठाकूर | शीर्षक=मराठी विश्वकोश, खंड २, "ऑगस्ट"| ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर, इ.स. २०१२}}</ref>
 
== इतर ==
[[वित्रुवियस]] या वास्तुरचनाकार व अभियंत्याने ''द आर्कीटेक्चुरा'' हा वास्तुरचनेवर आधारीत लिहिलेला दहा खंडांचा ग्रंथ ऑगस्टसला समर्पित केला होता.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्टस" पासून हुडकले