"ऑगस्टस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४३:
 
== कामगिरी ==
ऑगस्टस स्त्तेवर आला त्यावेळी अंतर्गत गृहयुद्धामुळे रोमन साम्राज्यात असलेल्या प्रांतांची संख्या ५० वरून २८ वर आली होती. [[डॅन्यूब नदी|डॅन्यूब]] आणि [[एल्ब नदी|एल्ब]] या नद्या आपल्या साम्राज्याच्या सीमा बनवण्यासाठी ऑगस्टसने इल्लीरीया, मोयेसिया, पैन्नोनिया, जर्मेनिया या प्रांतांवर आक्रमण करण्याचे आपल्या सैन्याला आदेश दिले. त्याच्या या प्रयत्नांनी त्याच्या साम्राज्याच्या सीमा उत्तरेकडे [[र्‍हाइन नदी|र्‍हाइन]] आणि डॅन्यूब नदीपर्यंत विस्तारल्या गेल्या. ऑगस्टसने [[इ.स.पू. ३१]] मध्ये ऑक्टीअमच्या लढाईत मार्क अॅंटोनी आणि [[क्लिओपात्रा]]चा पराभव करुन [[इजिप्त]]वर आपला ताबा मिळवला व इजिप्तला रोमन साम्राज्याचा एक प्रांत बनवला.
 
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/ऑगस्टस" पासून हुडकले