"ऑगस्टस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ ४०:
== पार्श्वभूमी ==
ऑक्टेवियन याने [[जुलियस सीझर]]च्या सगळ्या मुलांची हत्या केली होती याशिवाय त्याने मार्क अॅंटोनी यालाही हरवले होते. मार्क अॅंटोनीने पराभव झाल्यानंतर आत्महत्या केली. या सगळ्या घडामोडीनंतर रोमन सीनेटने ऑक्टेवियन याला ऑगस्टस असे नाव दिले व तो ऑगस्टस सीझर या नावाने सत्तारूढ झाला.
|