"विनोद राय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: hi:विनोद राय
No edit summary
ओळ २७:
विनोद राय ([[२३ मे]], [[इ.स. १९४८]] - हयात) हे भारताचे ११ वे [[भारताचे नियंत्रक व महालेखापाल|नियंत्रक आणि महालेखापाल]] आहेत.<ref name="saii">{{स्रोत संकेतस्थळ|दुवा=http://saiindia.gov.in/english/home/about_us/Sh_Vinod_Rai.html|शीर्षक=CAG of India Shri. Vinod Rai|प्रकाशक=कॅग अधिकृत संकेतस्थळ|ॲक्सेसदिनांक=११ नोव्हेंबर २०१२|भाषा=इंग्रजी}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2629812.cms|शीर्षक=विनोद राय नवे महालेखापाल|प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स|दिनांक=१८ डिसेंबर २००७|ॲक्सेसदिनांक=११ नोव्हेंबर २०१२}}</ref> [[२-जी तरंग घोटाळा]] आणि [[कोळसा घोटाळा]] उजेडात आणल्यामुळे ते प्रकाशझोतात आले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7169403.cms|शीर्षक=2G घोटाळ्यातील समीकरणे क्लिष्ट|प्रकाशक=महाराष्ट्र टाईम्स|दिनांक=२७ डिसेंबर २०१०|ॲक्सेसदिनांक=११ नोव्हेंबर २०१२}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://marathi.yahoo.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-055719340.html|शीर्षक=कोळसा खाणींच्या ठेक्यांमुळे सरकारचे १० लाख कोटींचे नुकसान|प्रकाशक=याहू|कृती=लोकमत|दिनांक=२२ मार्च २०१२|ॲक्सेसदिनांक=११ नोव्हेंबर २०१२}}</ref>
==सुरुवातीचे जीवन==
[[गाझीपूर]], [[उत्तर प्रदेश]] येथे जन्मलेल्या विनोद राय यांनी शालेय शिक्षण विद्या निकेतन, बिर्ला पब्लिक स्कूल येथे पूर्ण केले. नंतर [[हिंदू कॉलेज]], [[दिल्ली]] येथे पदवी तर [[दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स]] मध्ये अर्थशास्त्रातील एम.ए. ची पदवी मिळवली. नंतर सार्वजनिक प्रशासन विषयातील एमएएम.ए. [[हारवर्ड विद्यापीठ|हारवर्ड विद्यापीठातून]] पूर्ण केले.
 
==कारकीर्द==
राय १९७२ च्या केरळ संवर्गातील [[भारतीय प्रशासकीय सेवा|भारतीय प्रशासकीय सेवेतील]] अधिकारी बनले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://articles.timesofindia.indiatimes.com/2007-12-18/india/27984100_1_vinod-rai-kaul-top-auditor|शीर्षक=Vinod Rai is new CAG|प्रकाशक=द टाईम्स ऑफ इंडिया|दिनांक=१८ डिसेंबर २००७|भाषा=इंग्रजी|ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर २०१२}}</ref>
उपजिल्हाधिकारी पदावर [[त्रिसूर जिल्हा|त्रिसूर जिल्ह्यामध्ये]] त्यांनी कारकीर्द सुरू केली. तेथे नंतर जिल्हाधिकारी म्हणून १९७७ पर्यंत काम केले. नंतर १९७७ ते १९८० या काळात केरळ राज्य सहकारी विपणन संघटनेचे प्रबंध निदेशक होते. <ref name="Vinod Rai appointed CAG">{{स्रोत बातमी| | दुवा = http://www.hindu.com/2007/12/18/stories/2007121855371100.htm | शीर्षक = Vinod Rai appointed CAG | प्रकाशक = [[द हिंदू]] | दिनांक = १८ डिसेंबर २००७ | ॲक्सेसदिनांक = १२ नोव्हेंबर २०१२ | भाषा=इंग्रजी}}</ref> नंतर ते केरळ राज्यसरकारमध्ये वित्त विभागातील प्रधान सचिव बनले. नंतर भारत सरकार मध्ये वाणिज्य व रक्षा मंत्रालयांत वरिष्ठ पदांवर काम केले. महालेखापाल होण्याआधी त्यांनी वित्तमंत्रालयात वित्तीय सेवा विभागाचे सचिव आणि बँक विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून काम केले होते.
 
राय यांनी इंडियन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनीच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे काम केले ते त्या कंपनीच्या निदेशक मंडळावरही होते. [[आयसीआयसीआय बँक]], [[स्टेट बँक ऑफ इंडिया]], [[आयडीबीआय बँक]], [[भारतीय जीवन विमा निगम]] इत्यादी कंपन्यांच्या निदेशक मंडळावरही त्यांनी काम केले आहे.<ref name="saii"> {{स्रोत संकेतस्थळ |दुवा= http://saiindia.gov.in/english/home/about_us/Sh_Vinod_Rai.html |शीर्षक= CAG of India Sh. VInod rai|भाषा=इंग्रजी}}</ref>
 
ते सध्या (२०१२ मध्ये) राष्ट्रीय संघाच्या बाह्य लेखापाल मंडळाचे अध्यक्ष तर आंतरराष्ट्रीय सर्वोच्च लेखापरीक्षा संस्थांच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य आहेत.<ref name="CAG Vinod Rai elected U.N. external audit panel chief">{{स्रोत बातमी | दुवा=http://timesofindia.indiatimes.com/india/CAG-Vinod-Rai-to-head-UN-audit-panel/articleshow/11039779.cms | शीर्षक=CAG Vinod Rai elected U.N. external audit panel chief | दिनांक= ९ डिसेंबर, २०११ | ॲक्सेसदिनांक=१२ नोव्हेंबर २०१२|भाषा=इंग्रजी}}</ref> [[२९ फेब्रुवारी]], [[इ.स. २०१२]] रोजी त्यांनी अशियाच्या सर्वोच्च लेखापरीक्षा संस्थांच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपदही स्वीकारले.<ref name="saii"/>
 
==संदर्भ==
"https://mr.wikipedia.org/wiki/विनोद_राय" पासून हुडकले