"सुश्मिता सेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
१९ नोवेम्बेर १९७५
सुरवातीचा काळ
ओळ ३०:
 
'''सुश्मिता सेन''' (मराठी लेखनभेद: '''सुष्मिता सेन''' ; [[बंगाली भाषा|बंगाली]]: সুস্মিতা সেন ; [[रोमन लिपी]]: ''Sushmita Sen'' ;) ([[नोव्हेंबर १९]] [[इ.स. १९७५]]; [[हैदराबाद]], [[आंध्र प्रदेश]] - हयात) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. तिने प्रामुख्याने [[बॉलीवूड|हिंदी भाषेतील]] चित्रपटांत अभिनय केला आहे. इ.स. १९९४ सालातल्या [[मिस युनिव्हर्स]] सौंदर्यस्पर्धेत तिने 'मिस युनिव्हर्स' किताब पटकावला. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. इ.स. १९९६ सालात पडद्यावर झळकलेल्या ''दस्तक'' या हिंदी चित्रपटाद्वारे तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत तिने काही [[तमिळ भाषा|तमिळ]] व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.
 
 
 
==सुरवातीचा काळ==
 
 
 
 
== बाह्य दुवे ==