"विकिपीडिया चर्चा:अडवणूक नीती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १३:
 
:::::पुणेरी, >>पुन्हा हे पान<<< याचा संबंध आपण [[विकिपीडिया:छळणूक|या पानाशी]] लावू शकता. तुमच्या विनंतीप्रमाणे माझी कृपादृष्टी तुमच्यावर राहिली तर मलाही कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळेल. [[सदस्य:अशोक जगधने|अशोक जगधने]] ([[सदस्य चर्चा:अशोक जगधने|चर्चा]]) ००:२७, ११ नोव्हेंबर २०१२ (IST)
:::::: [[विकिपीडिया_चर्चा:अडवणूक_नीती]] या पानावरील "पुन्हा हे पान" या लिखाणाचा रोख [[विकिपीडिया:छळणूक]] या पानाकडे आहे हे समजण्याची माझी बौद्धिक पातळी नाही आहे, पण तुमची कृपादृष्टी माझ्यावर अशीच चालू राहिली तर मलाही हे लवकरच उमगू लागेल. त्यामुळे माझ्यावर कृपादृष्टी ठेवण्याचे मान्य केल्याबद्दल धन्यवाद! - [[सदस्य:पुणेरीपुणेकर|पुणेरीपुणेकर]] ([[सदस्य चर्चा:पुणेरीपुणेकर|चर्चा]]) १८:०५, ११ नोव्हेंबर २०१२ (IST)
Return to the project page "अडवणूक नीती".