"बोमन इराणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ko:보먼 이라니
खूणपताका: अमराठी योगदान
No edit summary
ओळ ६:
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक = [[डिसेंबर २]], [[इ.स. १९५९|१९५९]]
| जन्म_स्थान = [[मुंबई]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
ओळ २७:
| तळटिपा =
}}
'''बोमन इराणी''' ([[ऑक्टोबरडिसेंबर ]], [[इ.स. १९६२१९५९]]:[[मुंबई]] - ) हा भारतीय चित्रपट व नाट्यअभिनेता आहे.
 
==बालपण==
इराणीचा जन्म मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. तो [[सेंट मेरीज स्कूल]]मध्ये शिकला व [[मिठीबाई महाविद्यालय|मिठीबाई महाविद्यालयातून]] स्नातक झाला. त्यानंतर त्याने [[ताज महाल पॅलेस अँड टॉवर]] या हॉटेलात वेटर आणि हरकाम्या म्हणून नोकरी केली.<ref name=Hindustantimes1>{{cite web|शीर्षक=Boman Irani gets candid|दुवा=http://www.hindustantimes.com/Boman-Irani-gets-candid/Article1-527275.aspx|work=Hindustan Times|accessdate=2011-02-20|भाषा=इंग्लिश}}</ref> यानंतर तो आपल्या आईबरोबर [[दक्षिण मुंबई]]तील [[नोव्हेल्टी सिनेमा]] व [[अप्सरा सिनेमा, मुंबई|अप्सरा सिनेमा]] यांच्यामध्ये असलेली वाडवडिलार्जित बेकरी चालवू लागला. त्याचबरोबर त्याने [[दादर]]मध्ये [[अंकल चिप्स]]चे एक दुकानही काढले पण धंद्यात नुकसान झाल्याने १९८६च्या सुमारास ते बंद केले.<ref>{{cite web |दुवा=http://www.indianexpress.com/news/im-driven-by-ego.-offer-me-a-role-&-im-not-excited.-but-plant-one-little-challenge-and-that-does-the-trick/207484/0 |शीर्षक=Interview with Shekhar Gupta of the Indian Express |publisher=Indianexpress.com |date=2007-07-30 |accessdate=2011-02-20|भाषा=इंग्लिश}}</ref> १९८७ ते १९८९ दरम्यान त्याने छायाचित्रण शिकून त्याचा धंदा सुरू केला. आजही इराणी व्यावसायिक छायाचित्रकार आहे.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग{{DEFAULTSORT:हिंदी चित्रपटअभिनेते|इराणी, बोमन]]}}
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:हिंदी चित्रपटअभिनेते (पुरुष)]]
[[वर्ग:इ.स. १९५९ मधील जन्म]]
 
[[en:Boman Irani]]