"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
न पटणारी गोष्ट
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
ओळ ११:
 
'''कुंकू''' हा प्रभात चित्रपटसंस्थेचा चा गाजलेला चित्रपट, ना.ह.आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर आधारित आहे. [http://'http://www.rasik.com/marathi/best_books/sarvottam_maTA_pustake.html 'महाराष्ट्र टाईम्स'] आपल्या २९ जून १९८६च्या अंकात १५० निवडक मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कृष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध केली होती. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाईम्स'ने स्वत:च केली होती. वाचकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन २७ पुस्तकांची या यादीत नंतर भर घालण्यात आली त्यात ‘न पटणारी गोष्ट’ ही कादंबरी निवडली गेली.
 
'महाराष्ट्र टाईम्स'ने आपल्या २९ जून १९८६च्या अंकात १५० निवडक मराठी पुस्तकांची यादी 'सर्वोत्कृष्ट/नावाजलेली' म्हणून प्रसिद्ध केली होती. या पुस्तकांची निवड 'महाराष्ट्र टाईम्स'ने स्वत:च केली होती. वाचकांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन २७ पुस्तकांची या यादीत नंतर भर घालण्यात आली त्यात ‘न पटणारी गोष्ट’ ही कादंबरी निवडली गेली.
 
 
 
बॅरिस्टर न.वि.गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सातारा भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते.