"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
[[चित्र:BORI, Pune.jpg|thumb|right|350px|भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.]]
'''भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[पुणे]] शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .[[पुणे|पुण्यातील]] [[भांडारकर रस्ता]] किंवा [[विधी महाविद्यालय]] रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी [[डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर]] ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.ह्या संस्थेस भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची संशोधन संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखीत जतन करून ठेवण्यात आली आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेमधून बहुजन समाजातील महापुरुषांच्या बदनामीच्या मोहिमा राबविल्या जातात, असे जेम्स लेन प्रकरणावरून दिसून आले आहे.
 
==ग्रंथभांडार==
२३२

संपादने