"मिट रॉम्नी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: sk:Mitt Romney
छोNo edit summary
ओळ १६:
| पुढील =
| जन्मदिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1947|03|12}}
| जन्मस्थान = [[डेट्रॉईट]], [[मिशिगन]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थानेअमेरिका]]
| धर्म = [[येशू ख्रिस्ताच्या आधुनिक संतांचे चर्च|मॉर्मन]]
| पत्नी =
ओळ २४:
| सही = Mitt Romney Signature.svg
|}}
'''विलार्ड मिट रॉम्नी''' ({{lang-en|Willard Mitt Romney}}) ([[१२ मार्च]], [[इ.स. १९४७]] - हयात) हेहा एक [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] उद्योगपती व राजकारणी आहेतआहे. रॉम्नी [[इ.स. २००३]] तेतो [[इ.स. २००७]] सालांदरम्यान [[मॅसेच्युसेट्स]][[अमेरिकेची राज्ये|राज्याचे]] गव्हर्नर होतेहोता. [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचे]] सदस्य असणाऱ्या रॉम्नी ह्यांनी आपणह्याने [[२०१२ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक|इ.स. २०१२ साली घेण्यात येणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये]]ीसाठी लढणाररिपब्लिकन असल्याचेपक्षाचे जाहीरनामांकन केले आहेमिळवले. परंतु [[६ नोव्हेंबर]], [[इ.स. २०११२०१२]] मध्येरोजी घेण्यात आलेल्या ह्या त्यांनानिवडणूकीमध्ये विद्यमान अध्यक्षराष्ट्राध्यक्ष [[बराक ओबामा]] ह्यांच्याह्यांनी विरुद्धरॉम्नीला निवडणूकपराभूत लढण्यासाठीकरून प्रमुखअध्यक्षपद दावेदार मानले गेले आहेराखले.
 
== जन्म व प्राथमिक जीवन ==
मिट रॉम्नी ह्यांचा जन्म [[मिशिगन]] राज्यातील [[डेट्रॉईट]] शहरात झाला. त्यांचे वडील [[जॉर्ज डब्ल्यू. रॉम्नी]] हे स्वत: एक यशस्वी उद्योगपती, राजकारणी व १९६३ ते १९६९ दरम्यान मिशिगन राज्याचे राज्यपाल होते. [[युटा]]मधील ब्रिघॅम यंग विद्यापीठातील शिक्षणापूर्वी १९६६ साली मिट रॉम्नी [[मॉर्मन]] धर्माचा प्रसार करण्यासाठी ३० महिने कालावधीकरिता [[फ्रान्स]]मध्ये वास्तव्यास होते.
 
 
== बाह्य दुवे ==