"विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ २७:
* लेखातील मते माझी नाहीत, ती कुठूनतरी नकल-डकव पद्धतीने लेखात मिसळून टाकली आहेत.
* लेखातील आकडेवारी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला किंवा त्याउलट, अशी एका पत्राने कळवली आहे. कुठल्यातरी वर्तमानपत्रातील बातमीवरून इथे उतरवली आहे. (वर्तमानपत्र जुने असल्याने आता रद्दीतून शोधणे शक्य वाटत नाही; तरी प्रयत्‍न चालू आहे)...[[सदस्य:J|J]] ([[सदस्य चर्चा:J|चर्चा]]) १८:५२, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)
 
---------------
>>>> ''कुठल्यातरी वर्तमानपत्रातील बातमीवरून इथे उतरवली आहे. (वर्तमानपत्र जुने असल्याने आता रद्दीतून शोधणे शक्य वाटत नाही; तरी प्रयत्‍न चालू आहे)''<<<<<
* नकल-डकव करतांना वर्तमानपत्र होते , सध्या नाही .... नो प्रॉब्लेब
* मी विचार करत होतो मराठा संस्थांच्या माहितीचा आणि मराठा जातीच्या आमदार संख्या किंवा मंत्रिमंडळातील मंत्री यांचा काय संदर्भ. कदाचीत तुमच्या मते विधानसभा एक संस्था आहे, तशी ती आहेच पण तुमच्या लेखाच्या उद्देशातली.
* तुम्हाला अनुक्रमणिका म्हणुन पानाचा वापर करावयाचा असल्यास सद्य पानाला '''मराठा जातिधारकांच्या संस्थाची यादी''' येथे स्थानांतरीत करावे व आकडेवारी साठी वेगळा लेख लिहावा.
* इतर जाती बाबत तुमची नकल-डकव फारच अवघड असते अगदी क्षमा मागण्या पर्यंत जरा सांभाळून. (''[[चर्चा:भटके कलावंत आणि भिक्षेकरी]]'')
 
[[सदस्य:Mrwiki reforms|Mrwiki reforms]] ([[सदस्य चर्चा:Mrwiki reforms|चर्चा]]) १९:१२, ७ नोव्हेंबर २०१२ (IST)
Return to the project page "धूळपाटी/मराठा जातिधारकांच्या संस्था".